नुकताच प्रदर्शित झालेला 'कर्तम भुगतम' चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे. श्रेयस तळपदेच्या आरोग्यविषयक आलेल्या समस्यानंतर त्याच्या पुनरागमनाने चाहते खुश झाले आहेत.
पुणे विमानतळावरील एअर इंडियाच्या एअरबसने टोईंग करणाऱ्या वाहनाला धडक दिली असून विमानातील प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत. प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत देण्यात आले असून विमानाची तपासणी करण्यात येत आहे.
बॉलिवूडमध्ये स्टार्सनी त्यांच्या चित्रपटात किंवा खऱ्या आयुष्यात मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा स्टार्सबद्दल सांगणार आहोत जे मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित मार्शल आर्टिस्ट बनले आहेत.
सध्या सेलेब्रिटींसह मिरर वर्कच्या कपड्यांचा ट्रेंड सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर मिरर वर्कच्या सूट आणि ब्लाऊज घालताना दिसतात. सध्या हे सूट किंवा ब्लाउज तुम्हाला मार्केटमध्ये दोन हजारांमध्ये उपलब्ध आहेत.
सांगलीतील एका मुलीला गुंगीचे औषध देऊन कॅफेमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले आणि कार्यकर्त्यांनी तीन कॅफेंची तोडफोड केली आहे.
ईडीने ताज्या पुरवणी आरोपपत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून ठेवण्यात आले आहे. हे प्रकरण दिल्ली मद्य उत्पादन शुल्क धोरण 2021-22 शी संबंधित आहे.
मनोज जरांगे हे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बैठक आणि सभा घेत असताना आजारी पडले आहेत. त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.
आपण आता PF मोडमधून सहजपणे पैसे काढू शकणार असून ऑटो मोड सेटलमेंटची यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे. आपण कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तीनच दिवसांमध्ये बँक खात्यात पैसे मिळणार आहेत.
अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी चंदू चॅम्पियन या सिनेमाच्या बऱ्याच काळ चर्चा सुरु होत्या. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. तर आता स्वतः कार्तिक आर्यनने चित्रपटाबाबत मोठी माहिती दिली आहे.
चांगले आयुष्य जगण्यासाठी चांगल्या सवाई लावणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच उन्हळ्यात हृदयविकाराचा धोका टाळायचा असेल तर या गोष्टी नक्की केल्या पाहिजेत जेणे करून आरोग्य निरोगी राहील.