Shehnaaz Gill Admitted In Hospital : प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने अभिनेत्री शहनाज गिलला हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.
Earthquake किती तीव्र स्वरुपात भूकंप आल्यास इमारती कोसळून नुकसान होण्याची शक्यता असते? जाणून घेऊया सविस्तर…
इंस्टाग्रामवर सध्या एका तरुण शेतकऱ्याचा व्हिडीओ (Kerala farmer arrives in Audi) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्ही देखील या शेतकऱ्याचा व्हिडीओ पाहायला तेव्हा नक्कीच थक्क व्हाल आणि म्हणाल, ‘आरारारा खतरनाक!’
इस्रायल - हमासमध्ये (Israel Hamas war news) सध्या जोरदार युद्ध सुरू आहे. या परिस्थितीदरम्यान येथील भारतीय नागरिक सुरक्षित आहेत का? त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकतोय का? जाणून घ्या सविस्तर माहिती…
इस्रायलवर हमासकडून झालेल्या भीषण हल्ल्यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) इस्रायलमध्ये अडकली होती. पण रविवारी ती सुखरूप मुंबईत परतली आहे.
Crime News: राजस्थानची राजधानी जयपूर येथे (Jaipur murder case) खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका माथेफिरू प्रियकराने आधी आपल्या गर्लफ्रेंडची हत्या केली आणि त्यानंतर चाकूने स्वतःचाही गळा कापला.
इस्रायलवर शनिवारी (7 ऑक्टोबर 2023) गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी पाच हजार रॉकेट्सच्या मदतीने भीषण हल्ला केल्यानंतर आता इस्रायली लष्करानेही (Israel Terrorist Attack) सडेतोड प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे (Israel Hamas war News) फोटो - व्हिडीओ अंगावर काटा आणणारे आहेत. याचदरम्यान हमासच्या दहशतवाद्यांकडून इस्रायलच्या तरुणीचं अपहरण केल्याचा व्हिडीओ (Israel Hamas War Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Health Tips पायावर पाय ठेवून (Sitting Cross Legged On Chair) बसल्यास आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात? जाणून घ्या…
नियमित योगासनांचा सराव केल्यास शारीरिक व मानसिक ताणतणाव (yoga to reduce fatigue) कमी होण्यास मदत मिळू शकते.