गोवर्धन पूजा २०२४: दरवर्षी दिवाळीनंतर गोवर्धन पूजा संपूर्ण देशभर साजरी केली जाते. ही परंपरा द्वापर युगापासून चालत आली आहे. यावर्षी गोवर्धन पूजा २ नोव्हेंबर, शनिवारी साजरी केली जाईल.
माहीम मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, सदा सरवणकर, शिवसेनेचे (यूबीटी) महेश सावंत यांच्यात तिरंगी लढत होणारय. भाजपने अमित ठाकरेंना पाठिंबा जाहीर केल्याने संभ्रम निर्माण झाला, विद्यमान आमदाराला उमेदवारी देण्यावर ठाम आहे.
एखाद्या देशातील तुरुंगाची सुरक्षितता बदक करतात हे ऐकून चक्रावाल. पण हे खरं आहे. नेदरलँडमधील बहुतांश तुरुंगांच्या सुरक्षिततेसाठी बदकांचा वापर केला जातो. याबद्दलच अधिक जाणून घेऊया…
2024 हे वर्ष शर्वरी वाघसाठी यशस्वी ठरले आहे. 'मुंज्या', 'महाराज' आणि 'वेदा' या चित्रपटांतील तिच्या कामाचे कौतुक झाले आहे. ती दिवाळी कुटुंबासोबत साजरी करत असून, यश आणि प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएल लिलावापूर्वी रोहित, सूर्यकुमार, बुमराह आणि हार्दिक यांना टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अॅरिझोनामध्ये एका ५१ वर्षीय व्यक्तीला वडिलांचा मृतदेह चार वर्षे फ्रीजरमध्ये ठेवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. मृतदेह लपवणे आणि मृत्यूची नोंद न करणे असे गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत.