'जरांगे नावाचं वटवाघुळ औकातीवर आलं', लक्ष्मण हाकेंची तिखट प्रतिक्रियामराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली असून, जरांगे यांच्या निर्णयामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.