आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी पोषण तत्त्वांनी समृद्ध असा डाएट फॉलो करावा असा सल्ला दिला जातो.
पण डाएटमध्ये काही पांढऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया डाएटमध्ये कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे याबद्दल सविस्तर...
मैदा आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो. मैद्याच्या अतिसेवनाने मधुमेहाचा धोका उद्भवण्याची शक्यता वाढली जाते.
डाएटमधून साखर आणि साखरयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळा.
मीठाचे अत्याधिक सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे ब्लड सेल्स डॅमेज होतात.
भात बहुतांशजण जेवणावेळी खातात. पण पांढऱ्या रंगातील भातही आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.