१० वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. याशिवाय, विद्यार्थी डिजीलॉकर ॲप, वेबसाईटसह इतर अनेक मार्गानी SSC बोर्ड परीक्षा २०२४ चा निकाल पाहू शकता. यंदा DigiLocker वर एसएससी निकालाची डिजिटल कॉपीही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करू दिली जाणार आहे.
दहावीच्या निकालात १०० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. लातूर विभागातील विद्यार्थ्यांना सर्वात जास्त टक्के मिळाले असून त्यांची संख्या १२३ आहे. लातूर पॅटर्नमध्ये धाराशिव, नांदेड आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो.
हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता मित्रांसोबत फिरायला गेला असता त्याच्या सोबत घात झाला. अभिनेत्याची 37 व्या वर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हॉलिवूडमध्ये आता हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मेकअप करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अन्यथा लुक बिघडला जातो. अशातच लहान डोळ्यांसाठी मेकअप कसा करायचा असा प्रश्न बहुतांश तरुणींना असतो. याबद्दलच्या टिप्स लक्षात घेऊया...
पापुआ न्यू गिनी या देशात मोठा अपघात झाला असून 2,000 पेक्षा जास्त लोक भूस्खलनात गाडले गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथे अजूनही भूस्खलन होत असल्यामुळे बचावकार्य पोहचायला अडचणी येत आहेत.
जामनगर येथे झालेल्या तीन दिवसीय शाही प्रि वेडिंग नंतर आता अंबानी आणि मर्चन्ट परिवार दुसऱ्या प्रिवेडिंग सज्ज झाले आहे. मात्र यंदा ही प्रि वेडिंग भारतात नसून स्पेन मध्ये आहे. अनेक मान्यवर पाहुणे रवाना देखील झाले आहेत.
दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून दहावीप्रमाणेच बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. दहावीमध्ये मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे.
Junk Food Cause Cancer Know How : जंक फूडमुळे तुमचे वजन वाढते आणि आतडी, मूत्रपिंड, स्वादुपिंड, अन्ननलिका, एंडोमेट्रियम, यकृत आणि स्तनाच्या कर्करोगासह 13 प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
बॉलिवूडमधील अभिनेत्री जूही चावला आजही आपल्या लुकने चाहत्यांवर भूरळ पाडते. अशातच 56 व्या वर्षी पर्सनालिटी अधिक खुलून दिसण्यासाठी जूही चावलासारखे काही सूट डिझाइन पाहू शकता.
रत्ना पाठक शाह आणि नसीरुद्दीन शाह ही जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही दोघांमध्ये अप्रतिम केमिस्ट्री आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान रत्ना म्हणाल्या की, 'नसीरुद्दीन त्याच्या कामासाठी भयंकर वेडा आहे.