तुम्ही नवा आयफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? तर आयफोन15 वर तुम्हाला चक्क 13 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. ही सूट आतापर्यंतची सर्वाधिक मोठी सूट आहे. जाणून घ्या आयफोन15 कमी किंमतीत आणि धमाकेदार ऑफरमध्ये कसा खरेदी कराल याबद्दल सविस्तर...
शाहिद कपूरबाबत एक बातमी समोर येत आहे, त्याने मुंबईत आणखी एक घर विकत घेतले आहे. मुंबईतील वरळी भागात त्यांचे नवीन अपार्टमेंट असून त्याची किंमत अंदाजे 59 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे अपार्टमेंट 5614 चौरस फूट पसरलेले आहे.
आज सावरकरांची 141 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला रणदीप हुड्डा यांनी अंदमान आणि निकोबार बेटांमधील सेल्युलर जेलला भेट दिली. जिथे सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. रणदीपने पत्नी लिन लैश्रामसोबत सेल्युलर जेलला भेट दिली आहे.
व्हॉट्सअॅपवर बनावट, स्पॅम अकाउंट ब्लॉक केले जातात. कारण अज्ञात व्यक्तीकडून तुम्हाला चुकीच्या उद्देशाने मेसेज पाठवले जातात. अशातच अकाउंट दोन प्रकारे ब्लॉक होऊ शकते. ब्लॉक झालेले अकाउंट कसे अनब्लॉक करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा दुसरा प्री वेडिंग सोहळा हा क्रूझवर साजरा केला जाणार आहे. इटली आणि फ्रांस या दोन देशांच्या मध्ये तो समुद्रात सेलिब्रेट केला जाणार असून यावेळी ३०० व्हीआयपी पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
बॉलिवूडमधील अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या घरी लवकरच एका चिमुकल्या बाळाचे आगमन होणार आहे. अशातच नुकतेच दीपिकाला एका पिवळ्या रंगातील मॅटरनिटी गाउनमध्ये स्पॉट करण्यात आले. या गाउनमध्ये दीपिका कमालीची सुंदर दिसत होती.
पुणे शहरात सध्या अपघात मोठ्या प्रमाणावर होत असून येथे रात्री ट्रकने गाडीला उडवल्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाले आहे. ट्रकचालकाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्लस साइज महिलांना फॅशनच्या ट्रेण्डनुसार कपडे खरेदी करताना कोणत्या प्रकारचे घ्यायचे असा प्रश्न पडतो. खरंतर, मार्केटमध्ये प्रत्येक बॉडी टाइप आणि वयानुसार लेटेस्ट आउटफिट्स उपलब्ध असतात. अशातच विद्या बालनसारखे काही सूट खरेदी केल्यास नक्कीच स्लिम दिसाल.
दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आणि विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत उतरवण्यात आले. पण यावेळी प्रवाशांनी खिडकीतून उडी मारण्यास सुरुवात केली.
Panchayat Web Series : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज पंचायचा तिसरा सीझन अद्याप प्रदर्शित करण्यात आलेला नाही, अशातच निर्मात्यांनी पंचायच्या चौथ्या सीझनसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.