ठाणे येथील वेदिक पेट क्लिनिकमधील संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या क्लिनिकमधील कर्मचाऱ्याने कुत्र्याला मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी आज भाजप पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांनी कमळ हाती घेतले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अबू धाबीमधील (Abu Dhabi) जायद स्पोर्ट्स सिटी स्टेडिअममध्ये Ahlan Modi कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानाचे भाषण देखील होणार आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देणारा कायदा (MSP) तयार करण्यासह अन्य मागण्यांवरुन आज शेतकऱ्यांचे ‘दिल्ली चलो’ आंदोलन सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी राज्याच्या सीमारेषांवर कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अशोक चव्हाणांनी पक्षाला सोडचिठ्ठी का दिली यामागील कारण सांगितले आहे. याशिवाय संजय निरुपम यांनी पक्षाच्या नेतृत्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहेत.
14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जाणार आहे. पण तुम्हाला माहितेय का, काही देशात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यास बंदी आहे. याशिवाय ‘व्हॅलेंनटाइन’ साजरा केल्यास कठोर शिक्षाही दिली जाते....
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारीला पार पडला. पण रामललांची मूर्ती तयार करणारे अरुण योगीराज आज घरोघरी पोहोचले आहेत. अरुण योगीराज यांनी एशियानेट न्यूजला विशेष मुलाखत दिली आहे.
येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. खरंतर, या दिवशी प्रेमाचे प्रतीक असलेल्या लाल रंगातील कपडे परिधान केले जातात. अशातच यंदाच्या ‘व्हेलेंटाइन डे’ निमित्त तुम्ही पुढील काही व्हेलवेट ड्रेस परिधान करू शकता.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. अशातच अशोक चव्हाण भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
सध्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू रवींद्र जडेजा त्याच्या वडिलांनी लावलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. अशातच क्रिकेटरच्या पत्नीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.