Red Ants in Monsoon Home Remedies : पावसाळ्याच्या दिवसात बहुतांश घरांच्या किचनमध्ये लाल मुंग्या येण्यास सुरुवात होते. या लाल मुग्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही पुढील काही सोपे घरगुती उपाय करू शकता.
IAS Probationer Pooja Khedkar : आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांचा नियुक्ती वादाचा विषय ठरली आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्याने त्यांच्या संपत्तीविषयी धक्कादायक माहिती समोर आणली आहे.
Income Tax Return : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अखेरची तारीख 31 जुलै 2024 देण्यात आली आहे. अशातच इन्कम टॅक्स रिटर्न भरताना काही विशेष मार्गांनी मिळवलेल्या पैशांवर टॅक्स लागणार नाही आहे. याचीच संपूर्ण लिस्ट जाणून पाहूया...
Vidhan Parishad Election 2024 : या विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. त्यामुळे यात विजय मिळावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेकडून मुंबईट्या समुद्र किनाऱ्याच्या मार्गाने वेगवेगळ्या टप्प्यात वाहतूकीच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच कोस्टल रोडचा तिसरा फेज 11 जुलैपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.
Mumbai News : कांदिवली येथील एका इमारतीत राहणाऱ्या 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घनेत चिमुकलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नक्की घटनेत काय घडले आणि कसा घडला अपघात याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Mumbai CNG Price Hike : मुंबईत सीएनजीचे दर दीड रुपयांनी वाढले आहे. करण्यात आली आहे. अशातच आता मुंबईत टॅक्सी भाडे वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंधनाच्या वाढलेल्या किंमती 8 जुलैच्या मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात आल्या आहेत.
Anant Ambani-Radhika Merchant Shiv Shakti Puja : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाआधी शिव शक्ती पूजेचे काही फोटो समोर आले आहेत. यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी उपस्थितीत लावल्याचे दिसून आले.
सीएम मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशमध्ये बदल होत असल्याचे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस (एआयएमटीसी) ने म्हटले आहे. त्यांनी बेकायदेशीर सीमा चेकपोस्ट रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
Maratha Reservation News : महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SEBC) श्रेणीतील मराठ्यांच्या नोकऱ्या अन् शिक्षणातील 10 टक्के कोट्याच्या आव्हानावर मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी पुन्हा सुनावणी पार पडली.