व्हॅलेंनटाइन वीकला सुरुवात झाली आहे. 9 फेब्रुवारीला 'चॉकलेट डे' साजरा केला जाणार आहे. या निमित्त पार्टनरला खास सरप्राइज देण्यासाठी पुढील काही आयडियाज नक्कीच तुमच्या कामी येतील.
बॉलिवूडप्रमाणेच तमिळ सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील आपली छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. पण तुम्हाला माहितेय का, तमिळ सिनेसृष्टीतील सर्वाधिक श्रीमंत कलाकार कोण आहेत?
PM Narendra Modi : नरेंद्र मोदी गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्यापूर्वीच 27 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांची जात ओबीसी म्हणून घोषित करण्यात आली होती.
Valentine Week 2024 : 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंनटाइन डे' साजरा केला जाणार आहे. पण 7 फेब्रुवारीपासूनच 'व्हॅलेंनटाइन वीक'ला सुरुवात झाली आहे. 'व्हॅलेंनटाइन वीक' मधील तिसरा डे म्हणजे 'चॉकलेट डे' शुक्रवारी (9 फेब्रुवारी) साजरा केला जाणार आहे.
Kilkari Programme : गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी किलकारी ही नवीन योजना आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कोणकोणते लाभ मिळणार आहेत? जाणून घ्या सविस्तर…
बंगळुरूतील एका व्यक्तीने सोशल मीडियावर त्याच्या घरात गढूळ पाणी पुरवठा केला जात असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, नळातून सांबार पुरवला जातोय का?
केंद्र सरकारच्या श्वेतपत्रिकेला उत्तर देत काँग्रेसने ब्लॅक पेपर जारी करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा 10 वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे.
लोकसभा निवडणूकीआधी कांग्रेसला महाराष्ट्रात फार मोठा झटका लागला आहे. बाबा सिद्दीकी यांनी गुरुवारी (8 फेब्रुवारी) काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडूनरेपो दरामध्ये सहाव्यांदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे देशात रेपो दर 6.50 टक्केच राहणार आहेत.
येत्या 14 फेब्रुवारीला अमेरिकेची चंद्र मोहिम पार पडणार आहे. एका महिन्याआधी अशाच प्रकारची चंद्र मोहिम अमेरिकेकडून करण्यात आली होती. पण त्याला अपयश आले होते.