Sudhakar Bhalerao Join Ncp Sharad Pawar Group : उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शरद पवार लातूरमध्ये भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. लातूरचे माजी आमदार भाजपची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
भारताच्या सरन्यायाधीशांनी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका मंजूर केली आहे. आता या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Split Hairs Remedies : केसांना फाटे फुटण्याची समस्या निर्माण झाल्यानंतर केसांची चमक निघून जाते. यावर उपाय म्हणून वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. पण तुम्ही घरच्याघरी केसांना फाटे फुटण्याच्या समस्येवर उपाय करू शकता. याबद्दल जाणून घेऊया…
PM Modi in Russia : राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचे म्हणणे मान्य करत रशियन सैन्यात अडकलेल्या भारतीय तरुणांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
Bollywood Upcoming Squeal Movies : प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण स्टारर कल्कि 2898 एडी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण पुष्पा-2 सह अन्य काही सिनेमे लवकरच प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार आहेत. याचीच लिस्ट पाहूया...
Anant Ambani-Radhika Merchant Haldi Ceremony : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या हळदीला अनेक पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी प्रत्येकाचा लूक एकापेक्षा एक हटके होता. याशिवाय अंबानी विरुद्ध सेलिब्रेटी लूकचीची जोरदार चर्चा झाली.
Nagpur Hit And Run Accident : नागपुरात सायकलवरुन जात असताना एका 60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला एका भरधाव बसने धडक दिली. व्यक्तीचा तोल जाऊन व्यक्ती खाली कोसळली.
Radhika Merchant Sister : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्याआधीच्या वेगवेगळ्या फंक्शनला सुरुवात झाली आहे. अशातच 8 जुलैला अनंत आणि राधिकाच्या हळदीचा समारंभ झाला. यावेळी अनंत अंबानीची मेव्हणीचीच चर्चा का झाली याबद्दल जाणून घेऊया....
वसंत मोरे हे परत एकदा दुसऱ्या पक्षात जाणार असल्याचे दिसून आले आहे. सध्या सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग सुरु असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातून सुरुवातीला मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश केला.
पावसात पाणी साचणार नाही, असे कितीही दावे प्रशासनाकडून केले जात असले, तरी प्रत्यक्ष मान्सून सुरू झाल्यावर हे दावे फोल ठरतात.