Maharashtra Rain Update : बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील खामगाव - नांदुरा रोडवरील सुटाळा गावातून जाणारी छोटी नदीला अक्षरश: पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान या नदीत कार अक्षरशः डोळ्यादेखत वाहून नेलीय.
शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणी लुकआउट नोटीस जारी केली आहे. या अपघातानंतर मिहीर शाह फरार झाला आहे.
Prajakta Mali New Photoshoot : मराठी मालिका ते सिनेमांमध्ये काम करणारी प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या लूकने चाहत्यांवर आपली भूरळ पाडते. अशातच प्राजक्ताने नवे फोटोशूट केले असून याचेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
भारत आणि रशिया यांच्यातील संबंध प्रदीर्घ काळापासून सुरू आहेत. दोन्ही देशांमधील संबंधांची मुळे खोलवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही हे नाते बऱ्याच काळापासून दृढ करत आहेत.
Navi Mumbai Belapur Accident : रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. याच गर्दीमुळं एका महिला प्रवाशाचा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहे.
Mumbai Weather Forecast : रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बॉलिवूडमधील अभिनेत्री नीतू सिंह 8 जुलैला आपला वाढदिवस साजरा करत आहे. नीतू सिंह यांचे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये फार मोठे नाव आहे. पण वयाच्या 66 व्या वर्षीही नीतू सिंह एखाद्या तरुणीला आपल्या फिटनेसने लाजवलीत अशा आहेत.
Raigad Rain : सोमवारी राज्यभरात पावसाची कोसळधार बरसत आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे, रायगडावर ट्रेकिंगला गेलेले पर्यटक पायऱ्यांवरच अडकले आहेत. पाण्याचा फोर्स वाढल्याने पायऱ्यांना धबधब्याचे स्वरुप आले आहे.
Mumbai Rain Local Train Updates : आठ वाजल्यानंतर मुंबईतील लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
आषाढ महिन्याला सुरुवात झाली असून वेगवेगळे सणवार आणि उपवास-व्रत ठेवले जाणार आहेत. आषाढी एकादशी असो किंवा चतुर्थी, या दिवशी बहुतांशजणांचा उपवास असतो. अशातच उपवासासाठी साबुदाण्यापासून तयार केलेले 7 खास पदार्थ पाहूया…