वायनाड आपत्ती: राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी का होत आहे?राहुल गांधी यांनी वायनाडमधील भूस्खलनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, नैसर्गिक आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची कोणतीही तरतूद नाही.