Marathi

Year Ender 2024: Top 8 टिश्यू साड्यांची क्रेझ, तुम्ही केली का फॉलो?

Marathi

पिंक हँडलूम टिश्यू साडी

शनाया कपूर यावर्षी गुलाबी रंगाच्या हॅण्डलूम साडीने चर्चेत आली होती. साडीवरची सोनेरी बॉर्डर तिच्या सौंदर्यात भर घालत होती. तुम्ही देखील वेडींग सिझनमध्ये ही साडी घालू शकता.

Image credits: Instagram
Marathi

हँडलूम टिश्यू साडी

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा देखील २०२४ मध्ये टिश्यू साडीमध्ये दिसल्या होत्या. हॅण्डलूम गोल्डन टिश्यू साडीत त्या तरुण दिसत होत्या. २०२४मध्ये या रंगाच्या टिश्यू साड्यांची बरीच खरेदी झाली.

Image credits: Instagram
Marathi

ब्राऊन टिश्यू साडी

हिना खान २०२४ मध्ये तपकिरी रंगाच्या टिश्यू साडीमध्ये दिसली होती. साडीच्या बॉर्डरवरचे सोनेरी वर्क आणि हेवी ब्लाउज एकदम स्टायलिश लुक देत होते.

Image credits: Instagram
Marathi

सिल्वर टिश्यू साडी

२०२४ साली सिल्व्हर टिश्यू साडीचीही क्रेझ होती. करिश्मा कपूरचा हा साडीचा लूक हजारो मुलींनी फॉलो केला. या प्रकारची टिश्यू साडी दोन-तीन हजार रुपयांना मिळेल.

Image credits: Instagram
Marathi

हेवी ब्लाउजसह प्लेन टिश्यू साडी

हेवी डिझाइन केलेल्या ब्लाउजसह प्लेन टिश्यू साडी परिधान करण्याचा ट्रेंड २०२४ मध्ये होता. याने सिंपल आणि स्टायलिश लूक येतो.

Image credits: pinterest
Marathi

पर्पल रंगाची टिश्यू साडी

या जांभळ्या रंगाच्या टिश्यू साडीलाही यंदा लोकांनी खूप पसंती दिली. जर तुम्हाला एलिगंट आणि क्लासिक लुक मिळवायचा असेल तर तुम्ही या प्रकारची साडी देखील निवडू शकता.

Image credits: Instagram
Marathi

कांजीवरम स्टाइल टिश्यू साडी

टिश्यू आणि कांजीवरम यांचं कॉम्बिनेशन हा या वर्षी मोठा ट्रेंड होता. पारंपरिक आणि आधुनिक असा हा मेळ सर्वांनाच आवडला.

Image credits: pinterest
Marathi

लाइट ग्रीन टिशू साडी विथ एंब्रॉयडरी

यंदा एंब्रॉयडरी केलेल्या टिश्यू साड्याही खूप गाजल्या. विशेषत:हलक्या कामाच्या साड्या सण आणि औपचारिक कार्यक्रमांसाठी योग्य होत्या.

Image credits: Instagram

Chanakya Niti: चाणक्य निती हा यशस्वी जीवनाचा प्राचीन मंत्र

Bun Hairstyle चे 7 ट्रेंड, साडी-लेहेंग्यावर देतील परफेक्ट रीच लुक!

2025 मध्ये दरमहा एकादशी व्रत कधी-कधी केलं जाणार?, तारखांची नोंद करा

हिवाळ्यात अंजीर खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे, विविध रोगांवर रामबाण उपाय