Marathi

ऑफिसच्या डेस्कवर ठेवू नका हे रोप, कामाच्या प्रगतीत येईल अडथळा

Marathi

ऑफिसच्या डेस्कवरील वस्तूंचा आयुष्यावर परिणाम

नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू डेस्कवर ठेवल्या जातात. जेणेकरुन प्रगती होण्यास मदत होईल. पण अशा काही गोष्टी अज्ञातपणे ठेवल्या जातात ज्याचा आयुष्यावर उलट परिणाम होतो.

Image credits: Social media
Marathi

तुळशीचे रोप

काहीजण ऑफिसच्या डेस्कवर तुळशीचे रोप ठेवतात हे तुम्ही पाहिले असेल. वास्तुशास्रानुसार, तुळशीचे रोप ऑफिसच्या डेस्कवर ठेवू नये.

Image credits: pinterest
Marathi

तुळशीच्या रोपाची पूजा

तुळशीच्या रोपाची पूजा करणे खरंतर फार महत्वाचे असते. अशातच वेळोवेळी तुळशीच्या रोपाची पूजा ऑफिसमध्ये करणे शक्य नसते.

Image credits: Getty
Marathi

आर्थिक समस्या

ऑफिसच्या डेस्कवर तुळशीचे रोप ठेवल्याने आर्थिक समस्या उद्भवू शकतात. याशिवाय ऑफिसमध्ये वास्तुदोषही निर्माण होऊ शकतो.

Image credits: Getty
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

2025 च्या हिवाळ्यात घाला Full Sleeve सूट, शरीर झाकेल आणि फॅशनेबल दिसेल

नवीन गाडी खरेदी केल्यानंतर करा 'हे' सोपे उपाय, अपघातापासून होईल सुटका

हिवाळ्यात दिसेल शाही लुक, घाला हे ७ स्टायलिश फुल स्लीव्हज ब्लाउज

2024 मध्ये या इअररिंग्सने वाढवली शोभा, तुम्ही पण पहा टॉप डिझाईन्स