Marathi

नवीन गाडी खरेदी केल्यानंतर करा 'हे' सोपे उपाय, अपघातापासून होईल सुटका

Marathi

नवीन गाडीवर काढा स्वस्तिक

नवीन गाडीवर स्वस्तिक बनवायला हवे. स्वस्तिक बनवून त्यावर फुल टाकायला हवे. यावेळी नारळ फोडायला हवा. 

Image credits: Getty
Marathi

पंडित मिश्रा काय उपाय सांगतात?

पंडित मिश्रा यांनी अतिशय सोपे उपाय समजून सांगितले आहेत. त्यांनी कोणते उपाय करावेत त्याबद्दलची माहिती दिली आहे. 

Image credits: facebook
Marathi

नवीन गाडीची करा पूजा

नवीन गाडीची हिंदू धर्मानुसार पूजा करायला हवी. दोन चाकी किंवा चार चाकी गाडी घेताना पूजा करायला हवी. 

Image credits: Getty
Marathi

हनुमानाच्या प्रसादापासून स्वस्तिक काढा

हनुमानाच्या प्रसादापासून स्वस्तिक गाडीची पूजन करताना काढायला हवं. त्यामुळं गाडीवर देवाची कृपादृष्टी राहत असते. 

Image credits: Getty
Marathi

वाहनातून मिळेल शुभ फळ

आपण गाडीची पूजा केल्यावर अपघात होण्याची शक्यता कमी होते. या नवीन वाहनांमुळे आपल्याला शुभ संकेत मिळत जातात. 

Image credits: facebook

हिवाळ्यात दिसेल शाही लुक, घाला हे ७ स्टायलिश फुल स्लीव्हज ब्लाउज

2024 मध्ये या इअररिंग्सने वाढवली शोभा, तुम्ही पण पहा टॉप डिझाईन्स

Year Ender 2024: Top 8 टिश्यू साड्यांची क्रेझ, तुम्ही केली का फॉलो?

Chanakya Niti: चाणक्य निती हा यशस्वी जीवनाचा प्राचीन मंत्र