Marathi

बद्धकोष्ठतेच्या समस्येवेळी खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा...

Marathi

बद्धकोष्ठतेची समस्या

बिघडलेली लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे बहुतांशजणांना बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवली जाते. दीर्घकाळ बद्धकोष्ठतेची समस्या कायम राहिल्यास आरोग्य बिघडले जाते. 

Image credits: social media
Marathi

पोटाची समस्या

बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवल्यानंतर पोट दुखते. यामुळे अन्नपदार्थ व्यवस्थितीत व पोटभर खाता येत नाहीत. यामुळे बद्धकोष्ठतेवेळी कोणते पदार्थ खाणे टाळावे हे जाणून घेऊया.

Image credits: Social media
Marathi

प्रोसेस्ड फूड

बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास प्रोसेस्ड फूड्सचे सेवन करणे टाळावे. यामध्ये अनहेल्दी फॅट्स अत्याधिक प्रमाणात असतात.

Image credits: freepik
Marathi

अत्याधिक तेलकट पदार्थ

अत्याधिक तेलकट पदार्थांचे सेवन करणे टाळावे. तेलकट पदार्थ काहीवेळेस पचनास वेळ लागतो. अशातच बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवली असल्यास अत्याधिक तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने वाढू शकते.

Image credits: pinterest
Marathi

सॉफ्ट ड्रिंक्स

आधीपासूनच बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करत असल्यास सॉफ्ट ड्रिंक्स पिणे टाळा.

Image credits: Social Media
Marathi

काय खावे?

बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास उच्च फायबर असणारे फूड्स जसे की, कोबी, रताळ, पडवळ, भेंडी, गाजर यांचे सेवन करू शकता.

Image credits: social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

छोट्या उंचीच्या मुलींसाठी ६ स्टायलिश ड्रेसेस; पार्टीत घ्याल लक्ष वेधून

लग्नात घाला हे स्टायलिश ७ रॉ सिल्क अनारकली सुट

भाऊ - बहिणीच्या लग्नात दिसाल उठून, Anushka Senसारखे ब्लाउज पहा घालून

Year Ender 2024 : वर्षातील Top 8 Hair Colour Trends