Marathi

भाऊ - बहिणीच्या लग्नात दिसाल उठून, Anushka Senसारखे ७ ब्लाउज पहा घालून

Marathi

पर्ल वर्क नूडल स्ट्रेप ब्लाउज

सिम्पल प्रिंटेड साडीवर हा पर्ल वर्क नूडल स्ट्रेप ब्लाउज उठून दिसू शकतो. आपल्या कपड्यांच्या यादीमध्ये या ब्लाउजचा आपण समावेश नक्कीच करू शकतो. 

Image credits: instagram
Marathi

डोरी वाला ब्लाउज

आपण बनारसी साडीवर डोरी वाला ब्लाउज घालून सुंदर दिसू शकता. आपण स्लिव्हलेस किंवा हाफ स्लिव्हलेस ब्लाउज अशावेळी वापरू शकता. 

Image credits: instagram
Marathi

न्यूडल स्ट्रेप थ्रेड एम्ब्रॉयडरी ब्लाउज

आपण आपल्या कपड्यांच्या यादीमध्ये न्यूडल स्ट्रेप थ्रेड एम्ब्रॉयडरी ब्लाउजचा वापर करू शकता. त्यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या साड्यांवर तो छान दिसेल. 

Image credits: instagram
Marathi

बॅकलेस न्यूडल स्ट्रेप ब्लाउज

अनुष्का सेन सारखा बॅकलेस न्यूडल स्ट्रेप ब्लाउजचा वापर करू शकता. त्यावर अतिशय सेक्सी लूक दिसू शकतो. 

Image credits: instagram
Marathi

हॉल्टर नेक ब्लाउज

साडी किंवा लेहंग्यासोबत हॉल्टर नेक ब्लाउज आपल्यावर ऊठून दिसू शकतो. आपण भाऊ, बहिणीच्या लग्नासाठी हा ब्लाउज घालून पाहू शकता. 

Image credits: instagram

Year Ender 2024 : वर्षातील Top 8 Hair Colour Trends

ऑफिससाठी परफेक्ट आहेत विद्या बालनसारख्या या 8 साड्या, खुलेल लूक

स्ट्रेचेबल ब्लाउज डिझाईन्समध्ये 'हे' आहेत ७ स्टायलिश पर्याय

मेकअप केल्यानंतर चेहऱ्यावर येईल चमक, २०२४ मध्ये चेहरा करेल ब्ल