कुठे फिरायला जायचा विचार करताय, तर २०२५ च्या सुट्या घ्या माहित करून
Utility News Dec 06 2024
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
२०२५ मध्ये किती आहेत सुट्या?
२०२४ मधील वर्ष संपत आले आहेत. २०२५ मध्ये किती सुट्या आहेत हे आपण तपासून पाहायला हवं.
Image credits: Getty
Marathi
जानेवारीपासून मेपर्यंत किती सुट्या आहेत?
१ जानेवारी नवीन वर्ष, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस, १४ मार्च होळी, ३१ मार्च ईद उल फित्र, रामनवमी ६ एप्रिल, १० एप्रिल महावीर जयंती, १० एप्रिल गुड फ्रायडे आणि बुद्ध पौर्णिमा १२ मे.
Image credits: Getty
Marathi
स्वतंत्रता दिवस - सुट्टी
७ जून ईद - उल जुहा, ६ जुलै मोहरम, १५ ऑगस्ट स्वतंत्र दिवस - जन्माष्टमी, २ ऑक्टोबर दसरा आणि महात्मा गांधी जयंती, २० ऑक्टोबर दिवाळी, ५ नोव्हेंबर गुरु नानक जयंती, २५ डिसेंबर ख्रिसमस.
Image credits: Getty
Marathi
सुविधेच्या अनुसार घ्या ३४ सुट्ट्या
सुविधेच्या अनुसार ३४ सुट्या सरकारी कर्मचारी घेऊ शकणार आहेत. या सुट्या कर्मचारी त्यांच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकतात.