बिर्याणी खावी वाटते? घरच्या घरी करा रेस्टॉरंटसारखी स्वादिष्ट बिर्याणी!
Lifestyle Dec 11 2024
Author: Rameshwar Gavhane Image Credits:Social Media
Marathi
रेस्टॉरंटसारखी बिर्याणी कशी बनवायची?
बिर्याणी स्वादिष्ट दक्षिण आशियाई डिश आहे. मसालेदार, सुगंधित तांदूळ, मांस (चिकन, मटण किंवा व्हेज) मसाल्यांनी भरलेली बिर्याणी खावी वाटते. चला, ही खास बिर्याणी कशी बनवायची ते पाहूया!
Image credits: Social Media
Marathi
साहित्य
1 कप बासमती तांदूळ, 500 ग्रॅम चिकन (किंवा मटण/व्हेज), 1 मोठा कांदा (स्लाइस केलेला), 1 टमाटर, 1/2 कप दही, 2 चमचे बिर्याणी मसाला, 1 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट,