गुलाबापासून ते कमळापर्यंत, फुलांनी केसांना द्या अनोखा लुक. फ्रेंच बन, चमेली, पांढरा गुलाब, खुल्या केसांमध्ये लाल गुलाब आणि कमळाच्या फुलांनी सजवलेला बन या ५ स्टाइलने मिळवा सुंदर लुक.
सुप्रीम कोर्टाने घटस्फोट झालेल्या पत्नीला एकरकमी ५ कोटी रुपये पोटगी म्हणून देण्याचे निर्देश पतीला दिले आहेत. पतीच्या मोठ्या मुलाच्या देखभालीसाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याचेही निर्देश दिले आहेत.
बंगळुरू येथील एका ऑटोमोबाईल कंपनीतील एक्झिक्युटिव्ह सुभाष अतुल यांनी आत्महत्या केली असून २४ पानांच्या सुसाईड नोटमध्ये पत्नी, तिचे कुटुंबीय आणि न्यायाधीशांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
२०२४ मध्ये अनेक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. यामध्ये हिरामंडी, मिर्झापूर, The Last of Us यांसारख्या मालिकांचा समावेश आहे.