Marathi

घरात आणा नैसर्गिक सौंदर्य; २०२४ मधील ६ सर्वोत्तम कृत्रिम रोपे

Marathi

बांबू प्लँट

बांबूची रोपटी दिसायला खुप सुंदर असतात. घरामध्ये ताजेपणाची भावना देते. २०२४ मध्ये कृत्रिम झाडांची क्रेझ वाढली. २ ते ४ हजार दरम्यान ही झाडे येतील.

Image credits: pinterest
Marathi

बिग साईज आर्टिफिशिअल प्लांट

२०२४ मध्ये मोठ्या आकाराच्या कृत्रिम रोपांची क्रेझ वाढली. लोकांनी मोठ्या राहण्याच्या जागेत अशी रोपे लावण्यास प्राधान्य दिले. अशी रोपे तुम्हाला १० हजार रुपयांच्या आत मिळतील.

Image credits: pinterest
Marathi

पाम वृक्ष

जर तुम्हाला तुमच्या घराला ट्रॉपिकल आणि लक्झरी स्वरूप द्यायचे असेल तर कृत्रिम पाम ट्री हा एक उत्तम पर्याय आहे. ही झाडे लिविंग रुम मध्ये बसवल्याने ग्लॅमरस लुक येतो.

Image credits: pinterest
Marathi

रबर प्लांट

आरिजिनल असो वा कृत्रिम, मोठी पाने असलेली रबराची झाडे खूपच सुंदर दिसतात. कृत्रिम वनस्पती साफ करणे सोपे आहे. हे झाड ३ ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान येईल

Image credits: pinterest
Marathi

फर्न प्लांट

फर्न प्लांट त्यांच्या दाट आणि हिरव्या पानांमुळे खूप लोकप्रिय आहेत. ते लहान आकारात देखील येतात, जेणेकरून ते टेबलटॉप, वर्क डेस्क किंवा शेल्फवर ठेवता येतात.

Image credits: pinterest
Marathi

कृत्रिम वनस्पतींची स्वच्छता

तुम्हालाही तुमच्या घरात कृत्रिम वनस्पती ठेवायची असेल तर मोठी पाने असलेली वनस्पती निवडा. कारण त्याची साफसफाई करणे सोपे आहे. प्रत्येक इतर दिवशी पाने ओल्या कपड्याने स्वच्छ करा.

Image credits: pinterest

लवकरच एटीएममधून काढता येणार पीएफचे पैसे, जाणुन घ्या अधिक माहिती

Whatsapp Security: व्हॉट्स ॲप कॉल वरून काढता येईल लोकेशन, सावध व्हा

घरगुती स्वच्छतेचे ८ सोपे उपाय माहित आहेत का?

Tax Saving Tips: बायकोला गिफ्ट देऊन वाचवा टॅक्स, काय आहेत ट्रिक्स?