वय झालं तरीही साडीमुळे सौंदर्य दिसेल उठून, घालून पहा काजलसारखी साडी
Lifestyle Dec 11 2024
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
शिमरी डिझाईन साडी
सेक्सी लुकचा विचार केल्यावर सर्वात आधी शिमरी डिझाईन साडीचे नाव पुढं येत. प्रियकरासोबत बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर शिमरी डिझाईन साडी नक्की घालून पहा.
Image credits: instagram
Marathi
ब्लॅक एम्ब्रॉयडरी साडी
छपाई असणाऱ्या साडीची फॅशन परत एकदा सुरु झाली आहे. काजल अग्रवालसारखी ब्लॅक एम्ब्रॉयडरी साडी घातल्यावर आपला लूक विंटेज दिसू शकता.
Image credits: instagram
Marathi
बनारसी साडी
बनारसी साडी प्रत्येक महिलेजवळ असायला हवी. ही साडी पूजेपासून ते लग्नापर्यंत सगळीकडं महिलेवर शोभून दिसू शकते.
Image credits: instagram
Marathi
सिम्पल जॉर्जेट साडी
काजल अगरवाल यांनी सिम्पल जॉर्जेट साडी घातली होती. या साडीवर सिल्व्हर एम्ब्रॉयडरी असून अभिनेत्रीने स्लिव्हलेस ब्लाउज घातला आहे.
Image credits: instagram
Marathi
डिझाईनर नेट साडी
स्लिम फिगर असणाऱ्या मुलींनी डिझाइनर नेट साडी घालून हवी पाहायला हवी. मॅचिंग ब्लाउज घातल्यावर या साडीवर आपण सुंदर दिसू शकता.
Image credits: instagram
Marathi
नेट ऑर्गेंजा साडी
नवऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी आपण नेट ऑर्गेंजा साडी आपण घालून पाहू शकता. काजल अगरवाल या नेट ऑर्गेंजा साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.