१७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हाट्सअॅपवर व्हायरल झाला होता.
रिमांडवरील तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनची सुटका झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तुरुंगाच्या मागील दरवाजातून बाहेर सोडण्यात आले.
२०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रिड मॉडेलला मान्यता मिळाली आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि दुबईमध्ये सामने होतील. मात्र, २०२६ च्या T20 विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात जाणार नाही आणि त्याऐवजी कोलंबोमध्ये सामना खेळला जाईल
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना खाजगी भेट दिल्यानंतर दोन आठवड्यांनी ही देणगी दिली आहे.
बंदूक बेजबाबदारपणे हाताळल्याबद्दल प्रियकराला अटक करण्यात आली.
प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करून रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाल्याबद्दल आभार मानले.
पुतिन यांचे सहकारी आणि प्रमुख रशियन मिसाईल निर्माते मिखाईल शात्स्की यांचा मृतदेह आढळला.
२०२४ मध्ये मुलांनी मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, बीबी क्रीम, कन्सीलर आणि फेशियल किट्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. त्यांनी डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी कन्सीलर आणि स्किन हायड्रेशनसाठी विविध क्रीमचा वापर केल्याचे दिसून आले आहे.