Pushpa 2: अल्लू अर्जुनने २०२४ मध्ये केले मोठे कांड, जेलमध्ये जाऊन आला
Entertainment Dec 13 2024
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
पुष्पा २ चा हिरो अल्लू अर्जुन वादात सापडला
पुष्पा २ चा अभिनेता अल्लू अर्जुन परत एकदा वादात सापडला आहे. हैदराबादमधील एका चित्रपटगृहात गर्दी झाली होती, याप्रकरणी त्याला अटक झाली आणि नंतर जामीन भेटला.
Image credits: instagram
Marathi
४ डिसेंबरच्या घटनेननंतर १३ डिसेंबरला अटक करण्यात आली
४ डिसेंबरच्या घटनेनंतर १३ डिसेंबरला अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली.यावेळी हैदराबाद येथील चित्रपट गृहात एका महिलेचा मृत्यू होता.
Image credits: instagram
Marathi
अल्लू अर्जुनच्या विरोधात २०२
अल्लू अर्जुनच्या विरोधात २०२४ मधील ही नोंदवण्यात आलेली तिसरी केस आहे. उल्लेखनीय बात म्हणजे दोन केसमधील अंतर हे फक्त ५ दिवसांचं होत.
Image credits: instagram
Marathi
आर्मीचा अपमान झाला म्हणून केस नोंदवण्यात आली
३० नोव्हेंबर रोजी आर्मीचा अपमान झाला म्हणून अल्लू अर्जुनच्या विरोधात केस नोंदवण्यात आली होती. यावेळी त्याच्याकडून अपमानास्पद उद्गार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
Image credits: instagram
Marathi
हैदराबादमधील पोलीस स्टेशनमध्ये केस करण्यात आली
हैदराबादमधील पोलीस स्टेशनमध्ये अल्लू अर्जुन याच्या विरोधात केस नोंदवण्यात आली होती. त्याने एका फॅनला आपली आर्मी म्हटल्याचे सांगण्यात आलं आहे.