पोटात साचलेली घाण होईल साफ, चपातीचे पीठ मळताना मिक्स करा या 7 गोष्टीगव्हाच्या पिठाची चपाती आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. चपातीचे पोषणमूल्य वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी बेसन, अंबाडीच्या बिया, ओवा, तूप, ओट्स पावडर, मेथी दाणे पावडर आणि मल्टीग्रेन मिक्स सारख्या ७ गोष्टी पीठात मिसळा.