टुकुर-टुकर पाहील तुमचा नवरा!, घाला Disha Patani सारखे Stylish Blouseदिशा पटानीने विविध साड्यांवर ग्लॅमरस ते बोल्ड लुक देणारे विविध ब्लाउज डिझाईन्स स्टाईल केले आहेत. सोनेरी, गोल गळ्याचे, पर्ल वर्क ब्रॅलेट, बॅकलेस, भरतकाम, ट्यूब आणि चांदीचे ब्लाउज डिझाईन्स यात समाविष्ट आहेत.