२०२४ मध्ये मुलांनी मॉइश्चरसोबत इतर क्रीमचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. त्यांनी यावेळी सनस्क्रीनचा वापर जास्त प्रमाणात केल्याचं दिसून आलं आहे.
सध्याच्या घडीला मार्केटमध्ये क्रीम मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाल्या आहेत. या क्रीममध्ये बीबीच्या क्रीमचा खासकरून उल्लेख करावा लागणार आहे.
डार्क सर्कलसाठी मुलांकडून कन्सिलरचा उपयोग केला जातो. डार्क सर्कल जावे म्हणून पुरुषांकडून या क्रीमचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
मार्केटमध्ये मुलींसोबत मुलांनी फेशियल किटचा वापर केला आहे. त्यांनी फेशियल किटमध्ये कायम व्हरायटी पाहण्यावर भर दिला.
अनेक मुलांनी आयब्रोला चांगला लूक दिला आहे. त्यांनी स्वतःच्या लूकवर जास्त लक्ष दिल असून आयब्रो केल्यामुळे मुलांचे सौंदर्य खुलून आलं आहे.
सुखे ओठ आणि त्वचेवर मुलांकडून क्रीमचा वापर केला जातो. मुले स्किन हायड्रेशन होऊ नये म्हणून कायमच अधिकची काळजी घेताना दिसून आले आहेत.
१४ डिसेंबर २०२४: कोणाचे होणार नुकसान आणि कोणाला सावध राहावं लागेल?
वर्ष २०२४ मधील तुम्हाला मिळेल हा आनंद, यासाठी काय करावं लागेल?
खऱ्या सोन्यापासून मांजरीच्या मलापर्यंत २०२४ मधील सर्वात महागड्या ८ डिश
Mumbai Food: मुंबईतील ५ डिशेश, ज्या तुमच्या चवीला बनवतील लाजवाब