अनेक वाहने त्यावेळी तेथून जात होती. अचानक त्यातील एक कार जवळच थांबते.
EPFO नवीन डेबिट कार्डद्वारे सदस्यांना थेट ATM मधून PF रक्कम काढण्याची सुविधा देणार आहे. मे-जून 2025 पासून सुरू होणाऱ्या या योजनेअंतर्गत, सदस्य त्यांच्या PF चा 50% भाग काढू शकतील. मृत्यूनंतर, वारसदारांनाही ATM द्वारे रक्कम काढता येईल.
गोवा, मुंबई, बंगळुरू, मनाली, जयपूर आणि अंदमान आणि निकोबार ही भारतात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी काही सर्वोत्तम ठिकाणे आहेत. या ठिकाणी समुद्रकिनारे, नाईटलाइफ, संगीत महोत्सव आयोजित केल्या जातात.
प्रत्येक वर्षी मकर संक्रातच्या तारखेसंदर्भात संभ्रम निर्माण होतो.अशातच यंदा मकर संक्रात 14 की 15 जानेवारीला साजरी केली जाणार याची योग्य तारीख आणि शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया...