पंकजा मुंडे किती श्रीमंत, करोडोंची रोकड... 450 ग्रॅम सोने+4 किलो चांदीपंकजा मुंडे यांच्याकडे ४६.११ कोटी रुपयांची संपत्ती असून त्यात ६.१७ कोटींची जंगम मालमत्ता, ४५० ग्रॅम सोने आणि ४ किलो चांदीचा समावेश आहे. त्यांचे पती डॉ. चारुदत्त पालवे यांच्याकडे २०० ग्रॅम सोने आणि २ किलो चांदी आहे.