Happy New Year: भारतामध्ये नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे
Lifestyle Dec 14 2024
Author: vivek panmand Image Credits:Freepik
Marathi
गोवा
गोवा हे समुद्रकिनारे, नाईटलाइफ, संगीत महोत्सव आणि नवीन वर्षाच्या पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. बागा बीचवरील फायरवर्क शो, कॅसिनो पार्टी आणि लाइव्ह म्युझिक इव्हेंट आयोजित केल्या जातात.
Image credits: Freepik
Marathi
मुंबई
मुंबईत नाईटलाइफचा उत्तम अनुभव मिळतो. समुद्रकिनाऱ्यावरील पार्ट्या आणि उच्चभ्रू हॉटेल्समधील कार्यक्रम लोकप्रिय आहेत. मरीन ड्राइव्हवरील नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात.
Image credits: facebook
Marathi
बंगळुरू
बंगळुरू हे ठिकाण उच्च दर्जाच्या क्लब्स, पब्स, आणि नाईटलाइफसाठी ओळखले जाते. इलेक्ट्रॉनिक म्युझिक कॉन्सर्ट्स आणि रिसॉर्ट्समधील पार्ट्या येथे आयोजित केल्या जातात.
Image credits: Twitter
Marathi
मनाली
बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये नवीन वर्षाचा आगमन साजरा करण्यासाठी मनाली एक उत्कृष्ट ठिकाण आहे. बोनफायर, स्नो अॅक्टिव्हिटीज, आणि डोंगराळ ठिकाणांवरील शांत अनुभव आहे.
Image credits: social media
Marathi
जयपूर
जयपूरमध्ये नवीन वर्ष राजेशाही पद्धतीने साजरे करता येते. किल्ल्यांमधील पार्ट्या, पारंपरिक राजस्थान संगीत, आणि डिनर येथे केलं जात.
Image credits: Our own
Marathi
अंदमान आणि निकोबार
शांत समुद्रकिनारे आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे. स्कूबा डायव्हिंग, हॅवलॉक बेटावरील समुद्रकिनाऱ्यावरील फायरवर्क शो येथे आयोजित केला जातो.