फडणवीस सरकारमध्ये भाऊ-बहीण मंत्री, एकमेकांविरुद्ध लढवली होती निवडणूकदेवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघेही मंत्री झाले आहेत. विशेष म्हणजे, हे दोघे एकेकाळी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी होते आणि परळी विधानसभा मतदारसंघातून एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवली होती.