Marathi

कोणत्या 5 ठिकाणी चुकूनही रिकाम्या हाती जाऊ नये?

Marathi

या 5 ठिकाणी रिकाम्या हाती जाऊ नये

हिंदू धर्मात अशा कोणत्या पाच ठिकाणी रिकाम्या हाती जाऊ नये याबद्दल सांगितले आहे. असे करणे अशुभ मानले जाते.

Image credits: Freepik
Marathi

मंदिरात रिकाम्या हाती जाऊ नये

धार्मिक मान्यतेनुसार, ज्यावेळी तुम्ही मंदिरात तेव्हा रिकाम्या हाती जाऊ नये. एखादे फुलं हातात असावे.

Image credits: Getty
Marathi

गुरुंसाठी भेट

गुरुंना ज्यावेळी भेटण्यासाठी जाताना कधीच रिकाम्या हाती जाऊ नये. असे करणे अशुभ मानले जाते.

Image credits: Getty
Marathi

मित्राच्या घरी जाताना

एखाद्या मित्राला भेटण्यासाठी जाताना कधीच रिकाम्या हाती जाऊ नये. यावेळी मित्राच्या मुलांसाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन जा.

Image credits: Pinterest
Marathi

मुलीला भेटण्यासाठी जाताना

मुलीला भेटण्यासाठी जाताना एखादी वस्तू घेऊन जा.

Image credits: Freepik
Marathi

बहिणीसाठी गिफ्ट घ्या

बहिणीला भेटण्यासाठी जाताना कधीच रिकाम्या हाती जाऊ नये. अत्याधिक पैसे नसले तरीही एखादे चॉकलेट तरी खरेदी करा.

Image credits: freepik

चॉकलेट, फुल सोडून मैत्रिणीला गिफ्ट करा Gold Earings, ती पडेल प्रेमात

रुम फ्रेशनर नव्हे घरात लावा या 5 फुलांची रोप, दीर्घकाळ दरवेळ सुगंध

ख्रिसमस पार्टीत हातांनी जादू तयार करा, ही ट्रेंडी नेल आर्ट स्वतः करा

Christmas Party साठी बेस्ट 7 आउटफिट्स, दिसाल कातिल