चॉकलेट, फुल सोडून मैत्रिणीला गिफ्ट करा Gold Earings,ती पडेल प्रेमात
Marathi

चॉकलेट, फुल सोडून मैत्रिणीला गिफ्ट करा Gold Earings,ती पडेल प्रेमात

हाफ मुन इयरिंग
Marathi

हाफ मुन इयरिंग

आपण हाफ मुन इयरिंग घालून पाहू शकता. या इयरिंग दिसायला हेवी असल्या तरीही त्या घातल्यावर सुंदर दिसू शकता. 

Image credits: pinterest
डेंगल इयरिंग
Marathi

डेंगल इयरिंग

आपण कोणत्याही आऊटफिटवर डेंगल इयरिंग घालून पाहू शकता. याची किंमत २ हजार पासून ते ३ हजार पर्यंत आहे. 

Image credits: pinterest
१८ कॅरेट गोल्डन डायमंड हुप्स
Marathi

१८ कॅरेट गोल्डन डायमंड हुप्स

डायमंड आणि गोल्ड दोघांचा मिलाप घेऊन १८ कॅरेट गोल्डन डायमंड हुप्स घालू शकता. ते डायमंड हुप्स १८ करात मध्ये आपल्याला उपलब्ध होतील. 

Image credits: pinterest
Marathi

ट्रिपल हूप इयररिंग

सोने महाग असल्यामुळे पहिल्यांदा याबद्दल खूप विचार केला जायचा. आता आपण ट्रिपल हूप इयरिंग घालून सुंदर दिसू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

इंटरलॉक हूप इयरिंग

आपल्याला फॅशनेबल दिसायचे असेल तर इंटरलॉक हूप इयरिंग घालून पाहू शकता. आपल्याला ऑनलाईन एक से बढकर एक इंटरलॉक हूप इयरिंग मिळू शकतात. 

Image credits: pinterest

रुम फ्रेशनर नव्हे घरात लावा या 5 फुलांची रोप, दीर्घकाळ दरवेळ सुगंध

ख्रिसमस पार्टीत हातांनी जादू तयार करा, ही ट्रेंडी नेल आर्ट स्वतः करा

Christmas Party साठी बेस्ट 7 आउटफिट्स, दिसाल कातिल

200 रुपयात मिळेल सोन्यासारखी चेन, पहा लेटेस्ट डिझाइन!