Marathi

Jobs Opportunity: २०२४ मध्ये कोणत्या क्षेत्रात मिळणार Jobs च्या संधी?

Marathi

आयटी आणि तंत्रज्ञान (IT & Technology)

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग (ML), आणि डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी असतील. 

Image credits: Getty
Marathi

हरित ऊर्जा आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान

सोलर पॅनेल, वारा ऊर्जा, आणि बायोएनर्जी प्रकल्पांमध्ये वाढ होत आहे.  ESG (Environmental, Social, Governance) अंतर्गत कंपन्यांमध्ये नव्या नोकऱ्या निर्माण होत आहेत.

Image credits: Getty
Marathi

आरोग्य आणि औषधनिर्मिती (Healthcare & Pharmaceuticals)

बायोटेक्नॉलॉजी, क्लिनिकल रिसर्च, आणि आरोग्य सेवा क्षेत्र असून टेलिमेडिसिन आणि डिजिटल हेल्थकेअर यांसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

Image credits: Getty
Marathi

ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स (E-Commerce & Logistics)

ऑनलाईन शॉपिंगमध्ये वाढ, ज्यामुळे डिलिव्हरी, वेअरहाउस मॅनेजमेंट आणि सप्लाय चेन क्षेत्रात मागणी वाढली आहे. D2C (Direct to Consumer) ब्रँड्ससाठी अधिक कामगार लागणार आहेत. 

Image credits: Getty
Marathi

शिक्षण आणि एडटेक (Education & EdTech)

ऑनलाईन शिक्षण आणि स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसची मागणी वाढली असून कौशल्य विकास कार्यक्रमांसाठी प्रशिक्षक आणि कंटेंट क्रिएटर्सची गरज लागणार आहे. 

Image credits: Getty
Marathi

बँकिंग, फायनान्स, आणि फिनटेक (Banking, Finance & FinTech)

डिजिटल पेमेंट्स, क्रिप्टोकरन्सी, आणि फिनटेक स्टार्टअप्समध्ये नोकऱ्या मिळणार आहेत. गुंतवणूक सल्लागार, जोखीम व्यवस्थापन (Risk Management) यांसारख्या भूमिकांना मागणी वाढली आहे. 

Image credits: Getty

New Year 2024: Imformation Technology क्षेत्रात job कसा मिळवावा?

ATM मधून PF कसा आणि केव्हा काढता येणार?, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या!

पती-पत्नीने या 4 गोष्टींमध्ये एकमेकांशी मोकळेपणाने बोलावे

सैलरी येताच होईल गायब!, क्रेडिट कार्ड वापरताना टाळा या 10 चुका