खुशी कपूरच्या 5 Western Outfits ने बना या New Year 2025 ची फॅशन क्वीन!नवीन वर्षाच्या पार्टीसाठी योग्य पोशाख शोधत आहात? खुशी कपूरच्या ५ वेस्टर्न ड्रेसपासून प्रेरणा घ्या आणि पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घ्या! क्रॉप टॉप, ऑफ शोल्डर ड्रेस, बॉडीकॉन ड्रेस, आणि सिक्विन स्लिट ड्रेस यांसारख्या विविध स्टाइल्सचा समावेश.