दाक्षिणात्य अभिनेता राम पोथीनेनी आणि संजय दत्त यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'डबल आयस्मार्ट' चित्रपटाचा टीझर आज रिलीज झाला आहे.अभिनेता राम पोथीनेनी यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मोठी भेट मिळाली आहे.
नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार आहे. नकली शिवसेना विलिन झाली की मला बाळासाहेबांची सर्वात जास्त आठवण येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.
CAA लागू केल्यानंतर केंद्र सरकारने पहिल्यांदाच 14 लोकांना त्याचे फायदे दिले आहेत. गृह मंत्रालयाने याची पुष्टी केली आहे, बुधवारी केंद्रीय गृह सचिवांनी 14 लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्रे सुपूर्द केली.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका दीप्ती साधवानीने आज जगविख्यात कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पदार्पण केले. तिने घातलेल्या गाऊनच्या चर्चा अनेक दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकत आहे अश्याच होत्या पहा दिप्तीचा कान्समधील हटके लुक
Adanii कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढली असून आतापर्यंतच्या सर्वात जास्त किंमतीवर ते पोहचले आहेत. आपण अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची ही संधी सोडू नये.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील सेरामपूर येथील रॅलीत (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग असल्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमधील शांततापूर्ण परिस्थितीवरही त्यांनी प्रकाश टाकला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे हे स्क्रिप्ट लिहून इव्हेन्ट करणारे सेलिब्रेटी असल्याची बोचरी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
बॉलिवूडच्या संजू बाबानेही गेल्या वर्षी दारूच्या व्यवसायात गुंतवणूक केली होती. त्याच्या एका वर्षाच्या कमाईबद्दल ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. संजय दत्तने द ग्लेनवॉक नावाचा स्कॉच व्हिस्की ब्रँड लॉन्च केला होता.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई माधवीराजे सिंधियांचं निधन झालं आहे. बुधवारी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावली.माधवीराजे नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होत्या.मागच्या तीन महिन्यांपासून एम्स रुग्णालयात उपचार सुरु.
इंडिया आघाडी लोकसभेत बहुमत मिळवून सरकार स्थापन करेल असा दावा काँग्रेसच्या नेत्याने केला आहे. त्याने या निवडणुकीत इंडिया आघाडी 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा केला आहे.