Pushpa 2: अल्लू अर्जुनची पत्नी काय करते, करोडोंची कमावते संपत्ती
Entertainment Dec 17 2024
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
पुष्पा अल्लू अर्जुनची सर्वात मोठी ताकद
अल्लू अर्जुनची बायको स्नेहा रेड्डी त्याची सर्वात मोठी ताकद आहे, ती त्याच्यासोबत प्रत्येक वाईट काळात उभी राहत असते. जेलमध्ये गेल्यानंतर तिने त्याला सांभाळलं होत.
Image credits: Instagram
Marathi
२०११ मध्ये अल्लू अर्जुनचे लग्न झाले
२०११ मध्ये अल्लू अर्जुनचे लग्न झालं होत. या दोघांचे दोन मुलं असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
Image credits: Instagram
Marathi
अल्लू अर्जुनची पत्नी काय काम करते?
स्नेहाने एमआयटीमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी अमेरिका येथून कॉम्प्युटर सायन्समधून मास्टर डिग्री पूर्ण केली आहे. त्यांचे वडील सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे चेअरमन होते.
Image credits: Instagram
Marathi
स्नेहा रेड्डी यांनी बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण कुठून पूर्ण केलं?
इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजीमधून स्नेहा रेड्डी यांनी बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी येथे प्लेसमेंट सेलमध्ये काम केलं होत.
Image credits: Instagram
Marathi
२०१६ मध्ये स्नेहा रेड्डी यांनी बिझनेस सुरु केला
२०१६ मध्ये स्नेहा रेड्डी यांनी बिझनेसला सुरुवात केली. त्यांनी ऑनलाईन स्टुडिओ बिकाबु लॉन्च केला आणि त्याला चांगला प्रतिसाद भेटला.
Image credits: Instagram
Marathi
स्नेहा रेड्डी यांच्याकडे किती संपत्ती?
स्नेहा रेड्डी यांच्याकडे ४२ कोटींची संपत्ती आहे. त्यांनी ही संपत्ती स्वतःच्या दमावर मिळवली जाते.
Image credits: Instagram
Marathi
सोशल मीडियावर स्नेहा रेड्डी ऍक्टिव्ह
सोशल मीडियावर स्नेहा रेड्डी प्रचंड ऍक्टिव्ह असल्याचं दिसून आलं आहे. इंस्टाग्रामवर त्यांचे ९. मिलियन फॉलोवर्स असून त्या रश्मीका मनधना यांना फॉलो करतात.