Mumbai-Ahmedabad Highway Traffic : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशिमिरा परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांनी नवे वाहतूक नियोजन जाहीर केले आहे.
कियाने भारतात त्यांची सेलटॉस गाडी आणली आहे, जिची स्पर्धा आता टाटा सियाराशी होणार आहे. या लेखात, आम्ही दोन्ही गाड्यांचे फीचर्स, इंजिन परफॉर्मन्स आणि केबिन स्पेसची तुलना केली आहे, जेणेकरून कोणती गाडी बाजारात जास्त प्रभावी ठरू शकते हे स्पष्ट होईल.
नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासाठी दीड लाख कोटींच्या विकासकामांची घोषणा केली. यामध्ये पुणे-मुंबई, पुणे-छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास वेळ कमी करणाऱ्या नवीन एक्सप्रेस वे सह पुणे, नागपूर मराठवाड्यातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
डिसेंबरमध्ये बाईक खरेदी करताना, फक्त सवलतीकडे पाहू नका. अंतिम ऑन-रोड किमतीची तुलना करा. याशिवाय फ्री-इन्शुरन्सच्यामध्ये काहीवेळेस ऑन-डॅमेज कव्हरचा समावेश असतो.
Xiaomi ने चीनमध्ये आपली नवीन फ्लॅगशिप 17 सीरिज आणि पॅड 8 सीरिज सादर केली आहे. या सीरिजमध्ये Xiaomi 17, 17 Pro, 17 Pro Max आणि Xiaomi Pad 8, Pad 8 Pro मॉडेल्सचा समावेश आहे.
नोवो नॉर्डिस्कने भारतात वजन कमी करणारे औषध ओझेम्पिक लाँच केले आहे. एली लिलीने यापूर्वी मार्चमध्ये वजन कमी करणारे औषध लाँच केले होते. ते ओझेम्पिकइतकेच फायदेशीर असल्याचे म्हटले जाते.
भारतीय रेल्वेने वरिष्ठ नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी बनवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सुविधा सुरू केल्या आहेत. यामध्ये लोअर बर्थची उपलब्धता, मोफत व्हीलचेअर, बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या आणि विशेष तिकीट काउंटर यांचा समावेश आहे.
OnePlus 15R मध्ये R सिरीजमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे कॅमेरा आणि हार्डवेअर अपग्रेड आहेत. 32MP ऑटोफोकस फ्रंट कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 आणि 7400mAh बॅटरी स्मार्टफोनमध्ये मिळणार आहे.
Platinum Bangle Designs : डायमंड कडे खरेदी करणे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसते. अशावेळी, फॅन्सी डिझाइनच्या प्लॅटिनम बांगड्या घालून तुमचा लूक पूर्ण करा.
पत्नीला नवीन वर्षाची खास भेट म्हणून मंगळसूत्र देण्याचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. यामध्ये हृदयाच्या आकाराचे पेंडंट, पानांच्या आकाराचे डिझाईन आणि रोजच्या वापरासाठी नाजूक मंगळसूत्रांचे आकर्षक पर्याय दिले आहेत.