खास भेटवस्तू म्हणून हि आठवण आपल्याजवळ राहणार आहे. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे मंगळसूत्र मार्केटमध्ये मिळत असतात. आपण पत्नीला नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून हे मंगळसूत्र देऊ शकता.
Image credits: instagram gold_jewellerskj
Marathi
हृदयाच्या आकाराचे पेंडंट
हृदयाच्या आकाराचे पेंडंट म्हणून आपल्याला रोजच्या वापरात घालता येणार आहे. हृदयाच्या आकाराचे पेंडंट पत्नीला गिफ्ट केल्यावर तिला नक्कीच खूप आनंद होईल.
Image credits: instagram gold_jewellerskj
Marathi
पानांच्या आकाराचे मंगळसूत्र डिझाईन
पानांच्या आकाराचे मंगळसूत्र डिझाईन खूपच आकर्षक स्वरूपात मिळते. कोणत्याही रंगात मणी आणि मीनाकारी कामाशिवाय हे मंगळसूत्र स्टायलिश दिसणार आहे.
Image credits: instagram gold_jewellerskj
Marathi
नाजूक आणि साधे मंगळसूत्र
पारंपरिक डिझाईनचे मंगळसूत्र अधिक सुंदर दिसत असते तुमच्या पारंपरिक लुकला शोभा येण्यास मदत येणार आहे. नाजूक, साधे आणि स्टाईलिश हे मंगळसूत्र डिझाईन आहे.
Image credits: instagram gold_jewellerskj
Marathi
मंगळसूत्र
चांदीच्या साखळीसह हे पेंडंट मंगळसूत्र आज खूप लोकप्रिय होत आहे. तुम्ही सोन्यात या डिझाईनचे मंगळसूत्र सहजपणे बनवू शकता.