स्नानानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावा. गाडी घट्ट क्रिमी मॉइश्चरायझर निवडा, ज्यात शेया बटर, अलोव्हेरा, किंवा व्हिटॅमिन ई सारखी पोषणद्रव्ये असतात.
हिवाळ्यात हर्ष कॅमिकल असलेल्या साबणांचा वापर टाळा. त्वचेच्या नैसर्गिक ओलाव्याला जपणारे सौम्य क्लेंझर निवडा.
जास्त गरम पाणी त्वचेच्या नैसर्गिक तेलांना नष्ट करू शकते. कोमट पाणी वापरावे.
घरातील हवेतील कोरडेपणा कमी करण्यासाठी ह्युमिडिफायर उपयुक्त ठरतो.
हिवाळ्यात पाणी कमी प्यायले जाते, त्यामुळे त्वचा कोरडी पडते. पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचेला हायड्रेशन मिळते.
हिवाळ्यातही सूर्यप्रकाश त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे सनस्क्रीन लावा.
व्हिटॅमिन ई, ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स, आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असा आहार घ्या
थंडीत तयार करा आरोग्यासाठी गुणकारी मेथीचे लाडू, वाचा Recipe
थांबा! व्यायामाच्या 5 चुका वाढवू शकतात तुमची चिंता
पनीर, नॉनव्हेजला विसरा, थंडीत ५ मिनिटात बनणारे लोणचे पहा खाऊन
Christmas 2024 : ख्रिसमससाठी क्युट बेबीला असे करा तयार, पाहा Ideas