सार
भारतीय रेल्वेकडून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी गाड्यांचे शेड्यूल पाहून निघावे अशी सूचना भारतीय रेल्वेने दिली आहे. याचीच संपूर्ण यादी पाहूया...
Train Cancelled on 9th January Full List : भारतीय रेल्वेकडून मेटेनेन्स वर्कच्या कामासह काही कारणास्तव आज लांब पल्ल्याच्या बऱ्याचश्या गाड्या रद्द केल्या आहेत. जेणेकरुन गाड्या सुरळीतपणे दूरवरचा प्रवास करू शकतील. याशिवाय भारतीय रेल्वेने प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी गाड्यांचे बदललेले वेळापत्रक पाहण्याची विनंती केली आहे. याबद्दलचे लाइव्ह अपडेट्स प्रवाशांना नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टिम येथे पाहता येणार आहे.
रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
- ट्रेन क्रमांक 14662 जम्मू तवी-बाडमेर
- ट्रेन क्रमांक 74909 पठाणकोट - शहीद कॅप्टन तुषार महाजन
- ट्रेन क्रमांक74910 शहीद कॅप्टन तुषार महाजन-पठाणकोट
- ट्रेन क्रमांक 74907 पठाणकोट - शहीद कॅप्टन तुषार महाजन
- ट्रेन क्रमांक 74906 शहीद कॅप्टन तुषार महाजन-पठाणकोट
- ट्रेन क्रमांक 20986 शहीद कॅप्टन तुषार महाजन-कोटा
- ट्रेन क्रमांक 14612 श्री माता वैष्णो देवी कटरा -गाझीपूर शहर
- ट्रेन क्रमांक 12550 शहीद कॅप्टन तुषार महाजन-दुर्ग
- ट्रेन क्रमांक 22439 नवी दिल्ली - श्री माता वैष्णो देवी कटरा
- ट्रेन क्रमांक 22440 श्री माता वैष्णो देवी कटरा - नवी दिल्ली
- ट्रेन क्रमांक 22430 पठाणकोट-दिल्ली जं.
- ट्रेन क्रमांक 14682 जालंधर शहर-दिल्ली जं.
- ट्रेन क्रमांक 14661 बारमेर-जम्मू तवी
- ट्रेन क्रमांक 04424 जिंद-दिल्ली जं.
- ट्रेन क्रमांक 04408 शकूरबस्ती -पलवल
- ट्रेन क्रमांक 04410 शकूरबस्ती-पलवल
- ट्रेन क्रमांक 04416 शकूरबस्ती-नवी दिल्ली
- ट्रेन क्रमांक 04456 जिंद-दिल्ली जं.
- ट्रेन क्रमांक 04988 जिंद-दिल्ली जं.
- ट्रेन क्रमांक 04453 नवी दिल्ली-जिंद
- ट्रेन क्रमांक 04987 दिल्ली जं. -जिंद
- ट्रेन क्रमांक 04421 पलवल-शकुरबस्ती
- ट्रेन क्रमांक 04431 दिल्ली जं. -जाखल
- ट्रेन क्रमांक 14324 रोहतक-नवी दिल्ली
- ट्रेन क्रमांक 14323 नवी दिल्ली-रोहतक
- ट्रेन क्रमांक 20410 भटिंडा-दिल्ली कँट
- ट्रेन क्रमांक 20409 भटिंडा-दिल्ली कँट
- ट्रेन क्रमांक 22480 लोहियां खास-नवी दिल्ली
- ट्रेन क्रमांक 22479 नवी दिल्ली-लोहियान खास
- ट्रेन क्रमांक 14036 पठाणकोट-दिल्ली सराय रोहिल्ला
- ट्रेन क्रमांक 04960 शकूरबस्ती-बल्लभगढ
- ट्रेन क्रमांक 52544 स्टीम जॉयराइड
- ट्रेन क्रमांक 52590 डिझेल जॉयराइड
- ट्रेन क्रमांक 07661 तिरुपती – कटपडी मेमू
- ट्रेन क्रमांक 07662 कटपाडी – तिरुपती मेमू
- ट्रेन क्रमांक 07581तिरुपती – कटपडी मेमू
- ट्रेन क्रमांक 07582 कटपाडी – तिरुपती मेमू
- ट्रेन क्रमांक 07660 कटपाडी – तिरुपती मेमू
- ट्रेन क्रमांक 07659 तिरुपती – कटपडी मेमू
- ट्रेन क्रमांक 06417 कटपाडी – जोलारपेट्टई मेमू
- ट्रेन क्रमांक 06418 जोलारपेट्टई – कटपडी मेमू
- ट्रेन क्रमांक 07335 बेळगावी-मानुगुरु
- ट्रेन क्रमांक 07336 मनुगुरु-बेळगावी
- ट्रेन क्रमांक 77601 कचेगुडा – निजामाबाद
- ट्रेन क्रमांक 77602 निजामाबाद – काचेगुडा
- ट्रेन क्रमांक 22705 तिरुपती - जम्मू तवी
- ट्रेन क्रमांक 22706 जम्मू तवी - तिरुपती
- ट्रेन क्रमांक 57405 तिरुपती – कादिरिदेवरापल्ली
- ट्रेन क्रमांक 57406 कादिरिदेवरापल्ली – तिरुपती
- ट्रेन क्रमांक 57404 गुंटकल – तिरुपती
- ट्रेन क्रमांक 57403 तिरुपती – गुंटकल
- ट्रेन क्रमांक 57401 तिरुपती – हुब्बाली
- ट्रेन क्रमांक 57402 हुब्बाली – तिरुपती
- ट्रेन क्रमांक 67778 नदीकुडे – मिर्यालागुडा
- ट्रेन क्रमांक 67777 मिर्यालागुडा – नाडीकुडे
- ट्रेन क्रमांक 67778 नदीकुडे – मिर्यालागुडा
- ट्रेन क्रमांक 67776 मिर्यालागुडा – काचेगुडा
- ट्रेन क्रमांक 67779 काचेगुडा – नदीकुडे
- ट्रेन क्रमांक 67780 नदीकुडे – काचेगुडा
- ट्रेन क्रमांक 67781 काचेगुडा – महबूबनगर
- ट्रेन क्रमांक 67782 महबूबनगर – काचेगुडा
- ट्रेन क्रमांक 67209 तिरुपती - काटपाडी
- ट्रेन क्रमांक 67206 कटपडी - तिरुपती
- ट्रेन क्रमांक 67207 तिरुपती - काटपाडी
- ट्रेन क्रमांक 67208 कटपडी - तिरुपती
- ट्रेन क्रमांक 67205 तिरुपती – कटपडी
- ट्रेन क्रमांक 67210 कटपडी - तिरुपती
- ट्रेन क्रमांक 67285 राजमुंद्री – विशाखापट्टणम
- ट्रेन क्रमांक 67286 विशाखापट्टणम – राजमुंद्री
- ट्रेन क्रमांक 07589 तिरुपती-कादिरीदेवरपल्ली दैनिक प्रवासी विशेष
- ट्रेन क्रमांक 07590 कादिरीदेवरपल्ली-तिरुपती दैनिक प्रवासी विशेष
- ट्रेन क्रमांक 17333 मिरज-कॅसल रॉक दैनिक अनारक्षित एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 17334 कॅसल रॉक-मिरज दैनिक अनारक्षित एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 77603 काचेगुडा - मेडक
- ट्रेन क्रमांक 07777 नांदेड - मनमाड
- ट्रेन क्रमांक 07778 मनमाड - नांदेड
- ट्रेन क्रमांक 12788 नगरसोल - नरसापूर
- ट्रेन क्रमांक 17688 धर्माबाद - मनमाड
आणखी वाचा :
Jio वापरकर्त्यांनो सावधान! मिस्ड कॉल स्कॅमपासून असे वाचा स्वतःला
आधार कार्डच्या माध्यमातून सुरू करू शकता पोस्टात खाते, वाचा नवे अपडेट