EX पार्टनरला विसरले नाहीत हे 8 कलाकार, एकाने अजूनही केले नाही लग्न
Lifestyle Nov 26 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
अर्जुन कपूर
अर्जुन कपूर याचे नुकतेच मलायका अरोरासोबत ब्रेकअप झाले आहे. या रिलेशनशिपनंतर दोघेही एकमेकांच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
Image credits: Social Media
Marathi
महेश भट्ट
महेश भट्ट यांना आजही परवीन बाबी यांची आठवण येते. याचा खुलासा महेश भट्ट यांच्या निकटवर्तीयांनी केली होती.
Image credits: Social Media
Marathi
सलमान खान
एकवेळ अशी होती ज्यावेळी सलमान खान ऐश्वर्या रायच्या प्रेमात वेडा झाला होता. पण विभक्त झाल्यानंतर आजही सलमानने लग्न केले नाही.
Image credits: Social Media
Marathi
रोहमन शॉल
रोहमन शॉल आणि सुष्मिता सेन यांचे ब्रेकअप झालेय. तरीही रोहमन आयुष्यात पुढे जाऊ शकत नाहीये. अनेकदा सुष्मिता सेनसोबत आजही रोहमन दिसतो.
Image credits: Social Media
Marathi
रेखा
अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे रिलेशनशिप होते. पण आजपर्यंत बिग बीं च्या नावाचे सिंदूर रेखा लावते असे म्हटले जाते.
Image credits: Social Media
Marathi
सारा अली खान
असे म्हटले जाते की, सारा अली खान दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला डेट करत होती. पण सुशांतच्या मृत्यूनंतर सारा अली खान आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकत नाहीये.