ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये व्हिसाशिवाय कुठे फिरायचे याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. थायलंड, भूतान, नेपाळ, मॉरिशस, मलेशिया, केन्या, जसे अनेक देशांमध्ये भारतीय पर्यटक व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.
बिबट्या घरात शिरल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो पाहून कुत्र्याने काय केले?
शनी शिंगणापूर मंदिरात एका मांजरीने शनीदेवाच्या मूर्तीभोवती सतत प्रदक्षिणा घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मांजरीच्या या विचित्र वर्तनाने भावक्तांमध्ये आश्चर्य निर्माण झाले आहे.
इस्रायली हवाई दलाने सीरियावर १०० हून अधिक हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले दमास्कसजवळील बरजाह वैज्ञानिक संशोधन केंद्राजवळ झाले असून, इस्रायलने सीरियातील शस्त्रास्त्र तळांवर हल्ला केल्याचे म्हटले आहे.