Mumbai Local Train Extension : चर्चगेट ते विरार दरम्यान धावणारी 15 डब्यांची लोकल सेवा एप्रिलपासून डहाणू रोडपर्यंत विस्तारली जाण्याची शक्यताय. पश्चिम रेल्वेने आवश्यक पायाभूत कामे पूर्ण केल्याने, खासदार सवरा यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला.
Amit Shah Claims Nehru Edited Vande Mataram Caused Partition : राज्यसभेत अमित शहा यांनी आरोप केला की, नेहरूंनी वंदे मातरममध्ये बदल केले आणि काँग्रेसने अनेक वर्षे आवाज दाबला. राष्ट्रीय गीताच्या सन्मानावर प्रश्न उपस्थित होऊ नयेत, असे शहा म्हणाले.
टाटा कंपनीने नुकतीच सियारा ही गाडी बाजारात आणली आहे, जिला आता किया सेलटॉस, रेनॉल्ट डस्टर आणि निस्सान टेक्टॉन यांसारख्या आगामी दमदार गाड्यांकडून टक्कर मिळणार आहे. या स्पर्धेमुळे आगामी काही महिने SUV सेगमेंटसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
Year Ender 2025 : २०२५ हे वर्ष स्मार्टफोन तंत्रज्ञानासाठी एक उत्तम वर्ष होते. २०२५ मध्ये सॅमसंग, अॅपल, गुगल, ओप्पो आणि विवो सारख्या टॉप ब्रँड्सनी हाय-एंड स्मार्टफोन लाँच केले.
Tata Sierra Turbo Petrol Achieves 222 Kmph Top Speed : नवीन 1.5 लिटर हायपेरियन टर्बो पेट्रोल इंजिनसह टाटा सिएराने ताशी 222 किमीचा वेग गाठून विक्रम केला आहे. हे इंजिन फक्त हाय-एंड व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून, ती सर्वात वेगवान एसयूव्हीपैकी एक बनली आहे.
Nashik-Mumbai local train project : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने कसारा-मनमाड दरम्यान नवीन दुहेरी रेल्वे मार्गिकांना मंजुरी दिली, ज्यामुळे नाशिककरांचे अनेक वर्षांपासूनचे लोकल सेवेचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Parenting Tips : मुलांमधील एकटेपणा त्यांच्या वर्तनात अनेक बदल घडवतो—शांत राहणे, मित्रांपासून दूर जाणे, राग किंवा चिडचिड वाढणे, भूक-झोपेच्या समस्या दिसणे अशी लक्षणे सर्वात सामान्य आहेत.
Kia Seltos launch date : नवीन 2026 किआ सेल्टोस 10 डिसेंबरला भारतात लाँच होणार असून यात डिझाइनपासून इंटीरियरपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण अपडेट्स करण्यात आले आहेत.
हिवाळ्यात जेवणाची चव वाढवण्यासाठी लसणाचे लोणचे हा एक उत्तम पर्याय आहे. या पौष्टिक लोणच्यासाठी लागणारे साहित्य आणि ते बनवण्याची सोपी कृती या लेखात दिली आहे. वाफवलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि मसाल्यांच्या फोडणीने हे चटपटीत लोणचे सहज तयार करता येते.
4gm Mangalsutra : आजकाल 4 ग्रॅममधील हलके, मॉडर्न आणि रोजच्या वापरासाठी अनुकूल डिझाइन्स खूप पसंत केले जात आहेत. हे बजेटमध्येही बसतात आणि प्रत्येक आउटफिटसोबत जुळतात. जर तुम्हाला कमी सोन्याच्या वजनात पारंपरिक आणि स्टायलिश दोन्ही हवे असेल.