पंतप्रधान मोदी सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. राजधानी पॅरिसमध्ये त्यांचे भव्य स्वागत झाले.
सोमवारी पॅरिसच्या एलिसी पॅलेसमध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांनी पंतप्रधान मोदींचे गर्मजोशीने स्वागत केले.
अमेरिकी उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांची पंतप्रधान मोदींशी भेट झाली.
मंगळवारी पॅरिसच्या ग्रँड पॅलेसमध्ये AI अॅक्शन समिट दरम्यान फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
AI अॅक्शन समिट दरम्यान फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना मिठी मारली.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी पॅरिसमध्ये फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बैरोट यांची भेट घेतली.