Tata Sierra Turbo Petrol Achieves 222 Kmph Top Speed : नवीन 1.5 लिटर हायपेरियन टर्बो पेट्रोल इंजिनसह टाटा सिएराने ताशी 222 किमीचा वेग गाठून विक्रम केला आहे. हे इंजिन फक्त हाय-एंड व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून, ती सर्वात वेगवान एसयूव्हीपैकी एक बनली आहे.
Nashik-Mumbai local train project : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने कसारा-मनमाड दरम्यान नवीन दुहेरी रेल्वे मार्गिकांना मंजुरी दिली, ज्यामुळे नाशिककरांचे अनेक वर्षांपासूनचे लोकल सेवेचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Parenting Tips : मुलांमधील एकटेपणा त्यांच्या वर्तनात अनेक बदल घडवतो—शांत राहणे, मित्रांपासून दूर जाणे, राग किंवा चिडचिड वाढणे, भूक-झोपेच्या समस्या दिसणे अशी लक्षणे सर्वात सामान्य आहेत.
Kia Seltos launch date : नवीन 2026 किआ सेल्टोस 10 डिसेंबरला भारतात लाँच होणार असून यात डिझाइनपासून इंटीरियरपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण अपडेट्स करण्यात आले आहेत.
हिवाळ्यात जेवणाची चव वाढवण्यासाठी लसणाचे लोणचे हा एक उत्तम पर्याय आहे. या पौष्टिक लोणच्यासाठी लागणारे साहित्य आणि ते बनवण्याची सोपी कृती या लेखात दिली आहे. वाफवलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि मसाल्यांच्या फोडणीने हे चटपटीत लोणचे सहज तयार करता येते.
4gm Mangalsutra : आजकाल 4 ग्रॅममधील हलके, मॉडर्न आणि रोजच्या वापरासाठी अनुकूल डिझाइन्स खूप पसंत केले जात आहेत. हे बजेटमध्येही बसतात आणि प्रत्येक आउटफिटसोबत जुळतात. जर तुम्हाला कमी सोन्याच्या वजनात पारंपरिक आणि स्टायलिश दोन्ही हवे असेल.
Relationship Crime Story: शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी ती विचित्र सूचना द्यायची. संबंधानंतर तिला रॅशेस आल्यावर तिने STI चा आरोप केला. त्यामुळे राग अनावर होऊन हत्या केली. हा जबाब खुनी प्रियकराचा आहे.
महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीदरम्यान पगारी रजा देण्याच्या राज्य सरकारच्या २० नोव्हेंबरच्या आदेशाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. आदेशापूर्वी संघटनांचे मत न घेतल्याबद्दल कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Lip Care : लिपस्टिक परफेक्ट दिसण्यासाठी आणि ओठ मऊसर ठेवण्यासाठी लिपस्टिकपूर्वी योग्य प्री-कॅअर आवश्यक आहे. यासाठी चार गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Bengaluru Mother And Child Die From Geyser Gas Leak : बंगळूरमध्ये गीझर गळतीमुळे एका आईचा आणि तिच्या 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. बाथरूममध्ये कार्बन मोनॉक्साईड वायू पसरल्याने दोघांचा जीव गेला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.