Marathi

५०० रुपयाचं मंगळसूत्र गळ्यात दिसेल भारी, बायको म्हणेल नवरा माझा गुणाचा

Marathi

१ ग्रॅम गोल्ड मंगळसूत्र हौस करेल पूर्ण

सोन्यासोबतच १ ग्रॅम मिळणारी ज्वेलरी महाग असते, पण आपण आज स्वस्तातली चांगली ज्वेलरीबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. हि ज्वेलरी बाजारामध्ये ५०० ते ६०० रुपयांना मिळून जाते.

Image credits: Facebook- Mangala Hage
Marathi

मोठं मंगळसूत्र आणि मोती माळ

गळ्यामध्ये मोठं दिसणार मंगळसूत्र प्रत्येक महिलेच्या वार्डरॉबमध्ये असायलाच हवं. यामध्ये मोती लाल मीनाकारी इयरिंग येतात. याला खरेदी केल्यानंतर आपल्याला दुसरं खरेदी करण्याची गरज नाही.

Image credits: Facebook- Mangala Hage
Marathi

फॅन्सी मंगळसूत्र डिझाईन

लांब आणि स्मॉल गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र मीनाकारी फिलिग्री वर्कसोबत येतं. यामध्ये फ्लोरल डिटेलिंगमध्ये डिझाईन येत असतात. हा सेट प्रत्येक महिलेकडे असायला हवा.

Image credits: Facebook- Mangala Hage
Marathi

मंगळसूत्र डिझाईन लॉन्ग

काळ्या मोतींसोबत काळ्या धाग्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र गळ्याची शोभा वाढवत असतात. मोठ्या मोठ्या पेंडंटसोबत कमाल दिसून येत असतात. आपण सिल्क साडीवर हे घालू शकतात.

Image credits: Facebook- Mangala Hage
Marathi

महाराष्ट्रीयन मंगळसूत्र डिझाईन

महाराष्ट्रीयन मंगळसूत्र डिझाईन मधील दागिना ट्रॅडिशनल साडीमध्ये आपल्याला छान दिसून येईल. आपण स्मॉल मॅचिंग मंगळसूत्र घालून लग्नात छाप पाडू शकता.

Image credits: Facebook- Mangala Hage

नवीन वर्षात करून पहा हे संकल्प, स्वतःतला बदल पाहून वाटेल ढीगभर अभिमान

लसूण लोणच खाल्यावर वर्षभर होणार नाही आजार, लोणच्याची रेसिपी घ्या जाणून

Iphone १७वर सर्वात मोठा डिस्काउंट, MacBook स्वस्तमध्ये मिळणार

चेहऱ्यावरचे काळपट डाग झटक्यात होणार गायब, हबीब यांनी सांगितला मंत्र