MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai Metro 8 : मुंबईकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो ८ च्या स्थानकांची 'ही' आहेत अधिकृत नावे, संपूर्ण यादी फक्त एका क्लिकवर!

Mumbai Metro 8 : मुंबईकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो ८ च्या स्थानकांची 'ही' आहेत अधिकृत नावे, संपूर्ण यादी फक्त एका क्लिकवर!

Metro 8 Station List : मुंबई मेट्रो 8 मार्गिका मुंबई विमानतळ (CSMIA) ते नवी मुंबई विमानतळ (NMIA) यांना जोडणार असून यामुळे प्रवासाचा वेळ 40-45 मिनिटांवर येणारय. 20 स्थानकांसह ही गोल्डन लाईन मुंबई, नवी मुंबईतील प्रवाशांना वेगवान प्रवासाचा अनुभव देईल.

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Dec 10 2025, 04:13 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबई ते नवी मुंबई विमानतळ प्रवास आता फक्त 45 मिनिटांत
Image Credit : Getty

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ प्रवास आता फक्त 45 मिनिटांत

Metro 8 Station List : मुंबई विमानतळ (CSMIA) ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) हा प्रवास आता मेट्रो 8 मार्गिकेमुळे केवळ 40 ते 45 मिनिटांत शक्य होणार आहे. एकूण 20 स्थानकांसह बनणारी ही सोनेरी मार्गिका नवी मुंबईत 11 स्थानकांवर थांबणार असून प्रवासाला अधिक वेग, सुरक्षितता आणि आराम देणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
मुंबई–नवी मुंबईला जोडणारी नवी ‘गोल्डन’ लाईन
Image Credit : ANI

मुंबई–नवी मुंबईला जोडणारी नवी ‘गोल्डन’ लाईन

मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडण्यासाठी मेट्रो 8 ही महत्त्वपूर्ण मार्गिका उभारली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट नवी मुंबई विमानतळाशी जोडणारी ही लाईन भविष्यातील प्रवासासाठी मोठी क्रांती ठरणार आहे.

एकूण लांबी : 34.89 किमी

एकूण स्थानके : 20

उन्नत स्थानके : 14

भूमिगत स्थानके : 6 

Related Articles

Related image1
महाराष्ट्रातील 2026 साठीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, शासकीय कार्यालयांना 24 सुट्ट्या, बॅंका आणि शासकीय कर्मचाऱ्यांना 1 दिवस जास्तीची सुटी!
Related image2
Mega Block : मध्य रेल्वेचा चार दिवसांचा रात्रीचा ब्लॉक; 12 गाड्यांच्या वेळेत बदल, कधी आणि कुठे जाणून घ्या!
35
मार्गिकेची वैशिष्ट्ये
Image Credit : X

मार्गिकेची वैशिष्ट्ये

वाशी खाडी पूल पार करून मेट्रो मानखुर्दपासून शीव–पनवेल महामार्गासोबत समांतर धावेल आणि नेरूळ, सीवूड्स, बेलापूर, उरण मार्गे NMIA पर्यंत पोहोचेल. सध्या मुंबई ते नवी मुंबई विमानतळ प्रवासासाठी 1.5 ते 2 तास लागतात; परंतु मेट्रो 8 मुळे हा वेळ निम्म्यापेक्षाही कमी होणार आहे.

भूमिगत टप्पा : छेडानगर ते CSMIA (9.25 किमी)

उन्नत टप्पा : उर्वरित 25.63 किमी

ही मार्गिका प्रवाशांसाठी वेगवान, सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देणार आहे. 

45
मेट्रो 8 ची मुख्य स्थानके
Image Credit : X

मेट्रो 8 ची मुख्य स्थानके

CSMIA T2

LBS मार्ग

S.G. Barve मार्ग

Kurla Central

LTT

घाटकोपर पूर्व

गोवंडी पश्चिम

मानखुर्द

ISBT मानखुर्द

वाशी

55
मेट्रो 8 ची मुख्य स्थानके
Image Credit : X

मेट्रो 8 ची मुख्य स्थानके

सानपाडा

जुईनगर

नेरूळ सेक्टर 1

नेरूळ

सीवूड्स

बेलापूर

सागर संगम

तारघर मोहा

NMIA पश्चिम

NMIA T2

मेट्रो 8 सुरू झाल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवास अधिक वेगवान, आरामदायी आणि तंत्रज्ञानाधारित होणार आहे.

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Recommended image2
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट
Recommended image3
Delhi Protest : दिल्लीतील निर्बंधांवरून आदित्य ठाकरेंचा संताप, म्हणाले- 'ही तर अघोषित आणीबाणी!'
Recommended image4
Mumbai Barber : मुंबईत एका न्हाव्याची महिन्याची कमाई 1 लाख रुपये, सरकारी नोकरीलाही दिला नकार
Recommended image5
Mumbai BEST Bus Fire: सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० BEST बसेस जळून खाक; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Related Stories
Recommended image1
महाराष्ट्रातील 2026 साठीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, शासकीय कार्यालयांना 24 सुट्ट्या, बॅंका आणि शासकीय कर्मचाऱ्यांना 1 दिवस जास्तीची सुटी!
Recommended image2
Mega Block : मध्य रेल्वेचा चार दिवसांचा रात्रीचा ब्लॉक; 12 गाड्यांच्या वेळेत बदल, कधी आणि कुठे जाणून घ्या!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved