हिवाळ्यात भारतातल्या या ठिकाणी द्या भेट, इथली सफारी देईल दुबईचा फील
India Dec 10 2025
Author: vivek panmand Image Credits:Our own
Marathi
मनाली, हिमाचल प्रदेश
बर्फाच्छादित पर्वत, थंड वारे आणि अप्रतिम व्हॅली हि खास मनालीची ओळख आहे. मनाली हा हिवाळ्यातील सर्वात लोकप्रिय स्पॉट आहे.
Image credits: stockPhoto
Marathi
शिमला, हिमाचल प्रदेश
क्लासिक हिल स्टेशन म्हणून शिमला हिल स्टेशनची ओळख आहे. मॉल रोडची चहलपहल, टॉय ट्रेनचा प्रवास आणि मिळालेली बर्फाची चाहूल येथे गेल्यानंतर जाणवत राहते. थंडीत शिमला नेहमीच खास वाटते.
Image credits: X-All About Kashmir
Marathi
कूर्ग
थंडी हलकी, पण निसर्ग भरपूर असं कूर्ग हे हिलस्टेशन आहे. येथे कॉफी प्लांटेशन्स, धबधबे आणि हिरवाईने नटलेले कूर्ग हे शांतता शोधणाऱ्यांसाठी स्वर्गच आहे.
Image credits: Our own
Marathi
मुन्नार (केरळ)
हिरवीगार चहाची बाग, धुक्याचं वातावरण आणि शांतता यासाठी मुन्नार हे ठिकाण खासकरून ओळखलं जातं. हिवाळ्यात कपल्ससाठी अत्यंत रोमँटिक ठिकाण म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे.
Image credits: Getty
Marathi
जैसलमेर
थंड हिवाळा म्हणजे वाळवंट सफारीची मजा घेण्याची योग्य वेळ हीच आहे. कॅमल सफारी, लोकनृत्य आणि सोन्याचा किल्ला पाहण्यासारखे असे जैसलमेर हे ठिकाण आहे.